१. विशेषण
/ वर्णनात्मक
/ गुणवत्तादर्शक
अर्थ : अतिशय कंजूष असलेला.
उदाहरणे :
धनीराम शेटजी चिकट माणूस आहे, तो एकही पैसा खर्च करायला तयार होत नाही.
समानार्थी :
कद्रू, कवडीचुंबक, कृपण, चिकट, चिक्कू, दामचुंबक, मख्खीचूस
(used of persons or behavior) characterized by or indicative of lack of generosity.
A mean person.
He left a miserly tip.
mean,
mingy,
miserly,
tight